नीतिसूत्रे 18:24
नीतिसूत्रे 18:24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो कोणी पुष्कळ मित्र करतो तो आपल्याच नाशासाठी ते करतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या भावापेक्षाही आपणांस धरून राहतो.
सामायिक करा
नीतिसूत्रे 18 वाचानीतिसूत्रे 18:24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्यांचे मित्र अविश्वासू असतात, त्यांचा नाश लवकर होतो, पण एक असा मित्र आहे की जो भावापेक्षाही एकनिष्ठ राहतो.
सामायिक करा
नीतिसूत्रे 18 वाचा