नीतिसूत्रे 17:3
नीतिसूत्रे 17:3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
रुपे मुशीत व सोने भट्टीत तावून पाहतात, पण परमेश्वर हृदये पारखतो.
सामायिक करा
नीतिसूत्रे 17 वाचानीतिसूत्रे 17:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
चांदी मुशीत आणि सोने भट्टीत तावून पाहतात, पण परमेश्वर हृदय शुध्द करतो.
सामायिक करा
नीतिसूत्रे 17 वाचा