YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 17:24-25 - Compare All Versions

नीतिसूत्रे 17:24-25 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

ज्या कोणाला समंजसपणा असतो त्याच्या मुखापुढे ज्ञान असते, पण मूर्खाचे डोळे पृथ्वीच्या शेवटाकडे असतात. मूर्ख मुलगा पित्याला दु:ख आहे, आणि जिने त्यास जन्म दिला त्या स्त्रीला क्लेश असा आहे.

सामायिक करा
नीतिसूत्रे 17 IRVMAR

नीतिसूत्रे 17:24-25 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

समंजस मनुष्याची दृष्टी ज्ञानावर केंद्रित असते, पण मूर्खाची नजर पृथ्वीच्या शेवटपर्यंत सैरभैर फिरत असते. मूर्ख मुलगा आपल्या वडिलांच्या दुःखास कारणीभूत होतो, आणि ज्या आईने त्याला जन्म दिला तिला क्लेश देतो.

सामायिक करा
नीतिसूत्रे 17 MRCV

नीतिसूत्रे 17:24-25 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

जो समंजस असतो त्याच्या डोळ्यासमोर ज्ञान असते, पण मूर्खाचे डोळे पृथ्वीच्या शेवटांकडे असतात. मूर्ख मुलगा आपल्या बापाला दु:ख देतो आणि आपल्या जन्मदात्रीला क्लेश देतो.

सामायिक करा
नीतिसूत्रे 17 MARVBSI