नीतिसूत्रे 16:23-24
नीतिसूत्रे 16:23-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सुज्ञ मनुष्याच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण मिळते; आणि त्याच्या वाणीत विद्येची भर घालते. आनंदी शब्द मधाचे पोळ अशी आहेत, ती जिवाला गोड व हाडांस आरोग्य आहेत.
सामायिक करा
नीतिसूत्रे 16 वाचानीतिसूत्रे 16:23-24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शहाण्याचे मन त्याच्या मुखावर ताबा ठेवते, आणि त्याचे ओठ ज्ञान प्रसार करते. मधुर शब्द मधाच्या पोळासारखे असतात; ते आत्म्याला गोड वाटतात आणि हाडांना आरोग्य देतात.
सामायिक करा
नीतिसूत्रे 16 वाचा