नीतिसूत्रे 15:16
नीतिसूत्रे 15:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पुष्कळ धन असून त्याबरोबर गोंधळ असण्यापेक्षा ते थोडके असून परमेश्वराचे भय बाळगणे चांगले आहे.
सामायिक करा
नीतिसूत्रे 15 वाचानीतिसूत्रे 15:16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अपार समृद्धी व त्यासोबत येणारी संकटे असणे, यापेक्षा याहवेहचे भय बाळगून मिळविलेले थोडेसे धन बरे.
सामायिक करा
नीतिसूत्रे 15 वाचा