नीतिसूत्रे 13:3
नीतिसूत्रे 13:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो आपले तोंड सांभाळतो तो आपल्या जीवाचे रक्षण करतो, परंतु जो आपले तोंड उघडतो तो स्वतःचा नाश करून घेतो.
सामायिक करा
नीतिसूत्रे 13 वाचानीतिसूत्रे 13:3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जो आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवतो, तो स्वतःचे जीवन सुरक्षित ठेवतो, परंतु जो विचार न करता बोलतो, त्याचा नाश होतो.
सामायिक करा
नीतिसूत्रे 13 वाचा