नीतिसूत्रे 11:24-25
नीतिसूत्रे 11:24-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेथे कोणी एकजन बी पेरतो तो अधिक गोळा करतो; दुसरा पेरीत नाही तो दरिद्री होईल. उदार मनाचा इसम समृद्ध होतो, आणि जो दुसऱ्याला पाणी पाजतो त्यास स्वतःला ते पाजण्यात येईल.
सामायिक करा
नीतिसूत्रे 11 वाचानीतिसूत्रे 11:24-25 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
एक मनुष्य सढळ हाताने देतो, तरी देखील तो समृद्ध होतो, दुसरा मनुष्य दान देणे उगाच नाकारतो आणि तो दरिद्री बनतो. उदार मनुष्याची समृद्ध होईल; आणि जो दुसर्याला प्रोत्साहित करतो, तो स्वतः प्रोत्साहित होईल.
सामायिक करा
नीतिसूत्रे 11 वाचा