नीतिसूत्रे 11:13
नीतिसूत्रे 11:13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
लावालावी करीत फिरणारा गुप्त गोष्टी उघड करतो, पण जो निष्ठावान असतो तो गोष्ट गुप्त ठेवतो.
सामायिक करा
नीतिसूत्रे 11 वाचानीतिसूत्रे 11:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो कोणी निंदा करीत फिरतो तो गुप्त गोष्टी उघड करतो, परंतु जो विश्वासू व्यक्ती असतो तो त्यावर झाकण घालतो.
सामायिक करा
नीतिसूत्रे 11 वाचा