नीतिसूत्रे 1:32-33
नीतिसूत्रे 1:32-33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण जो कोणी भोळा जेव्हा दूर निघून जाईल त्याचा नाश होईल; आणि मूर्खाचे स्वस्थपण त्याचा नाश करील. परंतु जो कोणी माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो. आणि अरिष्टाची भिती नसल्यामुळे स्वस्थ राहतो.”
सामायिक करा
नीतिसूत्रे 1 वाचा