नीतिसूत्रे 1:28-29
नीतिसूत्रे 1:28-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते मला हाका मारतील आणि मी त्यांना उत्तर देणार नाही; ते माझा झटून शोध करतील, पण मी त्यांना सापडणार नाही. कारण त्यांनी ज्ञानाचा द्वेष केला; आणि परमेश्वराचे भय निवडून घेतले नाही
सामायिक करा
नीतिसूत्रे 1 वाचा