फिलिप्पैकरांस पत्र 4:8
फिलिप्पैकरांस पत्र 4:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही खरे आहे, जे काही आदरणीय आहे, जे काही न्याय्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यावर विचार करा.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 4 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 4:8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शेवटी, बंधू आणि भगिनींनो, जे काही सत्य, जे काही आदरणीय व जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही सुंदर, जे काही प्रशंसनीय, श्रवणीय आणि स्तुतिपात्र आहे त्याचा विचार करा.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 4 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 4:8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदर णीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 4 वाचा