फिलिप्पैकरांस पत्र 4:21-22
फिलिप्पैकरांस पत्र 4:21-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ख्रिस्त येशूतील सर्व पवित्र जनांस सलाम सांगा. माझ्याबरोबरचे बंधू तुम्हास सलाम सांगतात. सर्व पवित्रजन आणि विशेषतः कैसराच्या घरचे तुम्हास सलाम सांगतात.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 4 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 4:21-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेथील सर्व पवित्र लोकांना ख्रिस्त येशूंमध्ये माझी विचारणा सांगा. माझ्याबरोबर असलेले बंधू व भगिनी देखील तुम्हाला आपल्या शुभेच्छा पाठवितात. आणि येथील सर्व परमेश्वराचे लोक, विशेषकरून जे कैसराच्या कुटुंबातील आहेत, तुम्हा सर्वांना आपल्या शुभेच्छा पाठवितात.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 4 वाचा