फिलिप्पैकरांस पत्र 4:18
फिलिप्पैकरांस पत्र 4:18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण माझ्याजवळ सर्वकाही आहे आणि विपुल आहे आणि एपफ्रदीताच्या हाती तुम्ही जे पाठवले ते मिळाल्याने मला भरपूर झाले आहे. ते जणू काय सुगंध, असे देवाला मान्य व संतोषकारक अर्पण असे आहे.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 4 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 4:18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मजजवळ सर्वकाही आहे आणि ते भरपूर प्रमाणात आहे! एपफ्रदीत आला, तेव्हा त्याच्याबरोबर पाठविलेल्या देणग्यांमुळे मी अगदी भरून गेलो आहे. त्या देणग्या म्हणजे परमेश्वराला मान्य, संतोष देणारा सुगंधी यज्ञच आहेत.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 4 वाचा