फिलिप्पैकरांस पत्र 4:13
फिलिप्पैकरांस पत्र 4:13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करू शकतो.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 4 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 4:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्वकाही करावयास शक्तीमान आहे.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 4 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 4:13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे मला शक्ती देतात त्यांच्याद्वारे सर्वकाही करण्यास मी समर्थ आहे.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 4 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 4:13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्वकाही करण्यास शक्तिमान आहे.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 4 वाचा