फिलिप्पैकरांस पत्र 4:10
फिलिप्पैकरांस पत्र 4:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मला प्रभूमध्ये फार आनंद झाला. आता तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. ही काळजी तुम्ही करीतच होता, पण तुम्हास संधी नव्हती.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 4 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 4:10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी प्रभूमध्ये स्तुती करतो की शेवटी तुम्हाला माझ्याविषयीची पुन्हा काळजी उत्पन्न झाली. तुम्ही खरोखर काळजी करीत होता हे मला माहीत आहे, पण ते तुम्हाला प्रकट करण्याची संधी मिळाली नाही.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 4 वाचा