फिलिप्पैकरांस पत्र 4:1
फिलिप्पैकरांस पत्र 4:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून माझ्या प्रियजनहो, मी ज्यांच्यासाठी उत्कंठित आहे ते तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 4 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 4:1 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यास्तव, बंधू व भगिनींनो, जो मी तुम्हावर प्रीती करतो व तुम्हाला भेटावयास उत्कंठित आहे व जे तुम्ही माझा आनंद, मुकुट आहात, प्रभूमध्ये अशाप्रकारे स्थिर राहा.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 4 वाचा