फिलिप्पैकरांस पत्र 3:3
फिलिप्पैकरांस पत्र 3:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण आपण जे देवाच्या आत्म्याने देवाची उपासना करतो, जे ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे आणि देहावर विश्वास न ठेवणारे ते आपण सुंता झालेलेच आहोत.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 3 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 3:3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण वास्तविक सुंता झालेले आपणच आहोत आणि जे आपणही आत्म्याद्वारे परमेश्वराची सेवा करतो व ख्रिस्त येशूंमध्ये अभिमान बाळगतो आणि देहावर भरवसा ठेवत नाही.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 3 वाचा