फिलिप्पैकरांस पत्र 3:14
फिलिप्पैकरांस पत्र 3:14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षिस मिळविण्यासाठी पुढच्या मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. हेच एक माझे काम.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 3 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 3:14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ख्रिस्त येशूंमध्ये परमेश्वराच्या स्वर्गीय पाचारणासंबंधीचे पारितोषिक जिंकण्यासाठी मी त्या लक्ष्याकडे धावत आहे.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 3 वाचा