फिलिप्पैकरांस पत्र 3:12
फिलिप्पैकरांस पत्र 3:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी आताच जणू मिळवले आहे किंवा मी आताच पूर्ण झालो आहे असे नाही. पण मी ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या ताब्यात घेतले ते मी आपल्या ताब्यात घ्यावे म्हणून मी त्याच्यामागे लागलो आहे.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 3 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 3:12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी सर्वकाही मिळविले किंवा माझ्या ध्येयाप्रत पोहोचलो आहे असे नाही, परंतु ते आपलेसे करण्यासाठी व घट्ट धरून ठेवण्यासाठी मी नेटाने पुढे जात आहे. कारण मला ख्रिस्त येशूंनी पकडून ठेवले आहे.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 3 वाचा