फिलिप्पैकरांस पत्र 3:10-11
फिलिप्पैकरांस पत्र 3:10-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी ख्रिस्ताला आणि त्यांच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य, व त्यांच्या दुःखसहनाची सहभागिता जाणून त्यांच्या मृत्यूशी अनुरूप व्हावे. आणि कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान प्राप्त करून घ्यावे.
फिलिप्पैकरांस पत्र 3:10-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे अशासाठी आहे की, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्याचे व त्याच्या दुःखांची सहभागिता ह्यांची, त्याच्या मरणाशी एकरूप होऊन, मी ओळख करून घ्यावी. म्हणजे कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे.
फिलिप्पैकरांस पत्र 3:10-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी ख्रिस्ताला आणि त्यांच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य, व त्यांच्या दुःखसहनाची सहभागिता जाणून त्यांच्या मृत्यूशी अनुरूप व्हावे. आणि कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान प्राप्त करून घ्यावे.
फिलिप्पैकरांस पत्र 3:10-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे अशासाठी आहे की, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची, त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी; म्हणजे कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे.
फिलिप्पैकरांस पत्र 3:10-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
माझी एकमेव इच्छा हीच आहे की, मला ख्रिस्ताची ओळख पटावी; त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य मला अनुभवावयास मिळावे, त्याच्या दुःखात मी सहभागी व्हावे व त्याच्या मृत्यूत मी त्याच्याशी एकरूप व्हावे. म्हणजे शक्य झाल्यास मृतांमधून मला पुनरुत्थान मिळावे.