फिलिप्पैकरांस पत्र 3:1
फिलिप्पैकरांस पत्र 3:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. तुम्हास पुन्हा लिहिण्यास मी कंटाळा करीत नाही, पण ते तुमच्या सुरक्षितपणाचे आहे.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 3 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 3:1 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
बंधू व भगिनींनो, प्रभूमध्ये आनंद करा. त्याच गोष्टी तुम्हाला पुन्हा लिहिण्याचा मला त्रास होत नाही आणि हे तुमच्या संरक्षणासाठी आहे.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 3 वाचा