फिलिप्पैकरांस पत्र 1:30
फिलिप्पैकरांस पत्र 1:30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी जे युद्ध केले ते तुम्ही बघितले आहे व मी जे करीत आहे म्हणून ऐकता, तेच तुम्हीही करीत आहात.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 1 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 1:30 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पूर्वी मी कसे दुःख सहन केले, हे तुम्ही पाहिलेच आहे व जे मी आता सहन करीत आहे तेही तुम्ही आता ऐकत आहात, व तेच दुःख तुम्हीही आता सहन करीत आहात.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 1 वाचा