फिलिप्पैकरांस पत्र 1:23
फिलिप्पैकरांस पत्र 1:23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण मी दोघासंबंधाने पेचात आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे कारण देहात राहण्यापेक्षा हे अधिक चांगले आहे
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 1 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 1:23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी दोन्ही गोष्टीसंबंधाने पेचात आहे: कारण येथून जाऊन ख्रिस्तासोबत असावे, अशी माझी तीव्र इच्छा आहे. तिथे असणे अधिक उत्तम आहे!
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 1 वाचा