फिलिप्पैकरांस पत्र 1:18
फिलिप्पैकरांस पत्र 1:18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ह्यापासून काय झाले? निमित्ताने असो किंवा खरेपणाने, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते हेच, ह्यात मी आनंद करतो व करणारच.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 1 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 1:18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु यापासून काय होते? त्यांचे हेतू खरे असो किंवा खोटे असो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वप्रकारे ख्रिस्ताचा प्रचार होत आहे आणि त्यातच मी आनंद करणार. होय, त्यातच मी आनंद करीत राहीन.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 1 वाचा