फिलिप्पैकरांस पत्र 1:12
फिलिप्पैकरांस पत्र 1:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझ्या बंधूंनो, माझ्याविषयी ज्या गोष्टी घडल्या त्यांच्यापासून शुभवर्तमानाला अडथळा न होता त्या तिच्या प्रगतीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 1 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 1:12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता प्रिय बंधू भगिनींनो, जे माझ्याबाबतीत घडले त्यामुळे प्रत्यक्ष शुभवार्तेच्या कार्यात वाढ झाली आहे हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 1 वाचा