फिलिप्पैकरांस पत्र 1:11 - Compare All Versions
फिलिप्पैकरांस पत्र 1:11 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि देवाचा गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्त्वाचे फळ त्याने तुम्ही भरून जावे.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 1 MARVBSIफिलिप्पैकरांस पत्र 1:11 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि देवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्त्वाचे फळ त्याने भरून जावे.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 1 IRVMARफिलिप्पैकरांस पत्र 1:11 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि देवाचा गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताद्वारे तुम्ही नीतिमत्त्वाच्या फळांनी भरून जावे.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 1 MACLBSIफिलिप्पैकरांस पत्र 1:11 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त होणार्या नीतिमत्वाच्या फळांनी भरले जावे व त्याद्वारे परमेश्वराची स्तुती आणि गौरव व्हावे.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 1 MRCV