फिलेमोन 1:4-5
फिलेमोन 1:4-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुझी आठवण करून, माझ्या देवाची उपकारस्तुती करतो; कारण प्रभू येशूवर तुझा जो विश्वास आहे आणि सर्व पवित्रजनांवर तुझी जी प्रीती आहे, त्यांविषयी मी ऐकले आहे.
सामायिक करा
फिलेमोन 1 वाचाफिलेमोन 1:4-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी माझ्या प्रार्थनांमध्ये तुझी आठवण करून माझ्या परमेश्वराचे सतत आभार मानतो, कारण त्यांच्या सर्व पवित्र लोकांवरील तुझी प्रीती आणि प्रभू येशूंवरील तुझा विश्वास याविषयी मी ऐकले आहे.
सामायिक करा
फिलेमोन 1 वाचा