गणना 9:23 - Compare All Versions
गणना 9:23 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते तळ देत आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे ते प्रवास करीत; परमेश्वराने मोशेच्याद्वारे दिलेल्या आज्ञा ते पाळीत.
सामायिक करा
गणना 9 IRVMARगणना 9:23 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहच्या आज्ञेनुसार ते तळ देत आणि याहवेहच्या आज्ञेनुसार ते पुढे जात. मोशेद्वारे याहवेहने दिलेल्या आज्ञेचे त्यांनी पालन केले.
सामायिक करा
गणना 9 MRCVगणना 9:23 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते तळ देत व परमेश्वराच्याच आज्ञेप्रमाणे ते तळ हलवत; परमेश्वराने मोशेच्या द्वारे त्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे ते परमेश्वराचा नियम पाळत.
सामायिक करा
गणना 9 MARVBSI