Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

गणना 8:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

गणना 8:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

“अहरोनाला सांग की, तू दिवे पेटवशील तेव्हा सातही दिव्यांचा प्रकाश दीपवृक्षाच्या पुढल्या बाजूला पडावा.”

सामायिक करा
गणना 8 MARVBSI

गणना 8:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

“अहरोनाशी बोल. त्यास सांग, जेव्हा तू दिवे लावतोस तेव्हा त्या सात दिव्यांचा प्रकाश दीपस्तंभाच्यासमोर पडावा.”

सामायिक करा
गणना 8 IRVMAR

गणना 8:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“अहरोनाशी बोल व त्याला सांग, जेव्हा तू दिवे लावशील, तेव्हा सातही दिव्यांचा प्रकाश दीपस्तंभाच्या पुढील बाजूस पडावा.”

सामायिक करा
गणना 8 MRCV