गणना 7:78 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
गणना 7:78 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाराव्या दिवशी नफतालीच्या वंशजांचा सरदार एनानाचा मुलगा अहीरा ह्याने अर्पण सादर केले.
सामायिक करा
गणना 7 MARVBSIगणना 7:78 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बाराव्या दिवशी, नफताली वंशाचा अधिपती एनानाचा मुलगा अहीरा ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
सामायिक करा
गणना 7 IRVMARगणना 7:78 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाराव्या दिवशी नफताली वंशाचा प्रमुख एनानाचा पुत्र अहीराने आपले अर्पण आणले.
सामायिक करा
गणना 7 MRCV