गणना 4:4 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
गणना 4:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दर्शनमंडपातील परमपवित्र वस्तूंसंबंधाने कहाथ-वंशजांनी जी सेवा करायची ती ही
सामायिक करा
गणना 4 MARVBSIगणना 4:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कहाथ वंशजांनी दर्शनमंडपामधील परमपवित्र वस्तू ज्या माझ्यासाठी राखून ठेवल्या आहेत त्यांची त्यांनी काळजी घ्यावी.
सामायिक करा
गणना 4 IRVMARगणना 4:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“सभामंडपातील परमपवित्र वस्तूंची काळजी घेण्याचे काम कोहाथी लोकांचे आहे.
सामायिक करा
गणना 4 MRCV