गणना 4:3 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
गणना 4:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणजे तीस वर्षांच्या वयापासून पन्नास वर्षांपर्यंत जे पुरुष दर्शनमंडपाच्या सेवेसाठी पात्र असतील त्यांची गणती कर.
सामायिक करा
गणना 4 MARVBSIगणना 4:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तीस ते पन्नास वर्षांच्या पुरुषांची गणती कर. हे पुरुष दर्शनमंडपातली सेवा करण्यासाठी सैन्यात जातात त्यांची गणती कर.
सामायिक करा
गणना 4 IRVMARगणना 4:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणजे सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास जे सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाचे पुरुष आहेत, त्यांची गणती करावी.
सामायिक करा
गणना 4 MRCV