गणना 31:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
गणना 31:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“इस्राएल लोकांच्या वतीने मिद्यान्यांचा सूड घे; त्यानंतर तू आपल्या पूर्वजांना जाऊन मिळशील.”
सामायिक करा
गणना 31 MARVBSIगणना 31:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएल लोकांसाठी मिद्यान्याविरूद्ध सूड घे. हे केल्यानंतर तू मरण पावशील आणि त्यानंतर तू तुझ्या लोकांस जाऊन मिळशील.
सामायिक करा
गणना 31 IRVMARगणना 31:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“इस्राएली लोकांसाठी मिद्यानी लोकांचा सूड घे. त्यानंतर तू तुझ्या लोकांत मिळविला जाशील.”
सामायिक करा
गणना 31 MRCV