मजकुराकडे जा

गणना 3:9 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

गणना 3:9 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

लेवी लोकांना अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्या हवाली कर; इस्राएल लोकांमधून ते अहरोनाला पूर्णपणे देण्यात आले आहेत.

गणना 3 MARVBSI

गणना 3:9 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

अहरोन व त्याच्या मुलांना तू लेवींच्या हाती दे. इस्राएल लोकांची सेवा करण्यासाठी त्यांना पूर्णपणे मदतीसाठी देण्यात आले आहे.

गणना 3 IRVMAR

गणना 3:9 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

यास्तव लेव्यांना अहरोन आणि त्याच्या पुत्रांच्या हाती द्यावे; संपूर्ण इस्राएली लोकांमधून ते अहरोनाला पूर्णपणे देण्यात आलेले आहेत.

गणना 3 MRCV