गणना 3:7 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
गणना 3:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहरोन व सर्व मंडळी त्यांना निवासमंडपाच्या सेवेसंबंधाने जी काही कामगिरी सोपवतील ती त्यांनी दर्शनमंडपासमोर पार पाडावी.
सामायिक करा
गणना 3 MARVBSIगणना 3:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहरोन व सर्व मंडळी दर्शनमंडपामध्ये सेवा करीत असता लेवी लोक त्यांना मदत करतील. त्यांनी निवासमंडपात सेवा करावी.
सामायिक करा
गणना 3 IRVMARगणना 3:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी सभामंडपात त्याच्यासाठी आणि संपूर्ण समुदायासाठी निवासमंडपाचे काम करून कर्तव्ये पार पाडावीत.
सामायिक करा
गणना 3 MRCV