Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

गणना 3:4 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

गणना 3:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

नादाब व अबीहू हे सीनाय रानात परमेश्वरासमोर अनधिकृत अग्नी अर्पण केल्यामुळे परमेश्वरासमोर मरण पावले; त्यांना संतती नव्हती. एलाजार व इथामार हे आपला बाप अहरोन ह्याच्या हयातीत याजक ह्या नात्याने सेवा करीत असत.

सामायिक करा
गणना 3 MARVBSI

गणना 3:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

परंतु नादाब व अबीहू परमेश्वराची सेवा करिताना सीनाय रानात परमेश्वरापुढे अस्विकारनीय अग्नी अर्पिला तेव्हा ते परमेश्वरापुढे मरण पावले. त्यांना पुत्र नव्हते म्हणून एलाजार व इथामार हे आपला बाप अहरोन हयात असताना याजक होऊन परमेश्वराची सेवा करीत असत.

सामायिक करा
गणना 3 IRVMAR

गणना 3:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

नादाब व अबीहूनी सीनायच्या रानात अनाधिकृत अग्नी वापरल्यामुळे ते याहवेहसमोर मरण पावले, त्यांना पुत्र नसल्यामुळे एलअज़ार व इथामारनी त्यांचे वडील अहरोनाच्या जीवनकाळात याजक म्हणून सेवा केली.

सामायिक करा
गणना 3 MRCV