गणना 3:30 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
गणना 3:30 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कहाथी कुळांच्या वाडवडिलांच्या घराण्याचा सरदार उज्जीएलाचा मुलगा अलीसापान हा असावा.
सामायिक करा
गणना 3 MARVBSIगणना 3:30 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उज्जियेलाचा मुलगा अलीसापान हा कहाथी घराण्याचा पुढारी होता.
सामायिक करा
गणना 3 IRVMARगणना 3:30 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
उज्जीएलचा पुत्र एलीजाफान हा कोहाथी कुळांचा पुढारी होता.
सामायिक करा
गणना 3 MRCV