गणना 3:1 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
गणना 3:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर सीनाय पर्वतावर मोशेशी बोलला त्या काळची अहरोन व मोशे ह्यांची वंशावळ ही.
सामायिक करा
गणना 3 MARVBSIगणना 3:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा परमेश्वर सीनाय पर्वतावर मोशेशी बोलला त्याकाळचा अहरोन व मोशे ह्याच्या वंशावळीचा इतिहास आता हा असाः
सामायिक करा
गणना 3 IRVMARगणना 3:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सीनाय डोंगरावर याहवेह मोशेबरोबर बोलले, त्यावेळी अहरोन व मोशे यांची वंशावळी ही होती.
सामायिक करा
गणना 3 MRCV