Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

गणना 28:7 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

गणना 28:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

त्याबरोबरचे पेयार्पण एका कोकरामागे पाव हिन असावे, म्हणजे परमेश्वरासाठी पवित्रस्थानी मदिरेचे पेयार्पण तू ओतावेस.

सामायिक करा
गणना 28 MARVBSI

गणना 28:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

त्याबरोबरचे पेयार्पण एका कोकरामागे पाव हिन असावे, म्हणजे परमेश्वरासाठी पवित्रस्थानी मदिरेचे पेयार्पण तू ओतावे.

सामायिक करा
गणना 28 IRVMAR

गणना 28:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

त्याबरोबरचे पेयार्पण, एका कोकर्‍याबरोबर एक पाव आंबवलेले पेय असावे. हे पेयार्पण याहवेहसाठी पवित्रस्थानी ओतावे.

सामायिक करा
गणना 28 MRCV