Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

गणना 28:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

गणना 28:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

“इस्राएल लोकांना आज्ञा कर की, माझे अर्पण म्हणजे माझे सुवासिक हव्यान्न तुम्ही माझ्याप्रीत्यर्थ नियमित समयी अर्पण करण्यास जपा.

सामायिक करा
गणना 28 MARVBSI

गणना 28:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

इस्राएल लोकांस आज्ञा दे आणि त्यांना सांग की, माझे अर्पण, म्हणजे मला मधुर सुवासाची अग्नीतून केलेली माझी अर्पणे यासाठी माझे अन्न, तुम्ही त्यांच्या नेमलेल्या वेळी अर्पणे करण्यास जपा.

सामायिक करा
गणना 28 IRVMAR

गणना 28:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“इस्राएली लोकांना ही आज्ञा दे व त्यांना सांग: ‘तुम्ही मला नेमलेल्या वेळी मला आवडेल असे सुवासिक अन्नार्पण मला निश्चितपणे सादर करावे.’

सामायिक करा
गणना 28 MRCV