मजकुराकडे जा

गणना 27:4 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

गणना 27:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

पण त्याला मुलगे नव्हते एवढ्यावरूनच आमच्या बापाचे नाव त्याच्या कुळातून का गाळावे? आम्हांलाही आमच्या बापाच्या भाऊबंदांबरोबर वतन द्या.”

गणना 27 MARVBSI

गणना 27:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

त्यास पुत्र नव्हते एवढ्यावरूनच आमच्या बापाचे नाव त्याच्या कुळातून का काढून टाकावे? आमच्या वडिलांच्या भावांमध्ये आम्हास वतन दे.

गणना 27 IRVMAR

गणना 27:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

त्यांना पुत्र नव्हते म्हणून आमच्या पित्याचे नाव त्यांच्या कुळातून का नाहीसे व्हावे? आमच्या पित्याच्या नातेवाईकांबरोबर आम्हालाही वतन द्यावे.”

गणना 27 MRCV