गणना 26:63 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
गणना 26:63 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मोशे व एलाजार याजक ह्यांनी मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीतीरी इस्राएल लोकांची गणती केली ती इतकी भरली.
सामायिक करा
गणना 26 MARVBSIगणना 26:63 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मोशे आणि याजक एलाजार यांनी जे मोजले ते हेच आहेत. त्यांनी मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनवर इस्राएलाच्या वंशाची मोजणी केली.
सामायिक करा
गणना 26 IRVMARगणना 26:63 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीतीरी मोशे व एलअज़ार याजकाने वरील इस्राएली लोकांची मोजणी केली.
सामायिक करा
गणना 26 MRCV