गणना 26:22 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
गणना 26:22 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ही यहूदाची कुळे; ह्यांची गणती केली ती शहात्तर हजार पाचशे भरली.
गणना 26:22 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ही यहूदाच्या कुळातील कुळे. त्यामध्ये एकूण शहात्तर हजार पाचशे पुरुष होते.
गणना 26:22 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही यहूदाहची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 76,500 भरली.