गणना 25:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
गणना 25:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या स्त्रिया त्यांना आपल्या देवांच्या यज्ञांस बोलावू लागल्या; तेथे ते भोजन करून त्यांच्या देवांना नमन करू लागले.
सामायिक करा
गणना 25 MARVBSIगणना 25:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मवाबाच्या स्त्रियांनी पुरुषांना त्यांच्या देवांच्या अर्पणात आमंत्रण दिले. तेव्हा लोक जेवले व त्यांनी त्यांच्या देवांना नमन केले.
सामायिक करा
गणना 25 IRVMARगणना 25:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या कन्यांनी इस्राएली पुरुषांना त्यांच्या दैवतांच्या यज्ञास बोलाविले. लोकांनी त्या यज्ञांचे भोजन खाल्ले आणि त्या दैवतांना नमन केले.
सामायिक करा
गणना 25 MRCV