Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

गणना 20:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

गणना 20:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेथे मंडळीला पाणी न मिळाल्यामुळे ते मोशे व अहरोन ह्यांच्याविरुद्ध एकत्र झाले.

सामायिक करा
गणना 20 MARVBSI

गणना 20:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

त्याठिकाणी लोकांस पुरेसे पाणी नव्हते. म्हणून ते मोशे आणि अहरोनाजवळ तक्रार करण्यासाठी एकत्र आले.

सामायिक करा
गणना 20 IRVMAR

गणना 20:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

त्या ठिकाणी समुदायासाठी पाणी नव्हते आणि लोक मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध एकत्र आले.

सामायिक करा
गणना 20 MRCV