Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

गणना 19:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

गणना 19:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

“परमेश्वराने दिलेल्या नियमशास्त्राचा विधी हा : इस्राएल लोकांना सांग की, निर्दोष व अव्यंग आणि जिच्यावर अद्याप जू ठेवले नाही अशी एक तांबड्या रंगाची कालवड माझ्याकडे घेऊन या

सामायिक करा
गणना 19 MARVBSI

गणना 19:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

परमेश्वराने इस्राएल लोकांस जी शिकवण दिली तिचे हे नियम आहेत. निर्दोष व अव्यंग आणि जिच्यावर अद्याप जू ठेवलेले नाही अशी एक लाल कालवड घ्या.

सामायिक करा
गणना 19 IRVMAR

गणना 19:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“याहवेहने आज्ञापिलेल्या कराराचा हा एक नियम आहे: इस्राएली लोकांस सांग की, जी अव्यंग किंवा निर्दोष आणि जिच्यावर कधीही जू घातले नाही अशी तांबड्या रंगाची कालवड त्यांनी तुमच्याकडे आणावी.

सामायिक करा
गणना 19 MRCV