Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

गणना 18:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

गणना 18:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

लेवीचा वंश म्हणजे तुझ्या पूर्वजांच्या वंशातील तुझ्या बांधवांनी तुझ्याबरोबर तुझ्या हाताखाली सेवा करावी, म्हणून त्यांनाही आपल्याबरोबर घे; पण साक्षपटाच्या तंबूपुढे तू व तुझ्याबरोबर तुझे मुलगे ह्यांनीच राहावे.

सामायिक करा
गणना 18 MARVBSI

गणना 18:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तुझ्या वंशातील इतर लेवी लोकांस आण. तुझ्याबरोबर आणि साक्षपटाच्या तंबूत काम करण्यासाठी ते तुला आणि तुझ्या मुलांना मदत करतील.

सामायिक करा
गणना 18 IRVMAR

गणना 18:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तू व तुझे पुत्र कराराच्या नियमाच्या कोशापुढे जेव्हा सेवा करतात तेव्हा तुझ्याशी जडून व तुला मदत करण्यासाठी लेवी वंशातील, तुझ्या पूर्वजांच्या गोत्रातील तुझ्या बांधवांना आपल्यासोबत आण.

सामायिक करा
गणना 18 MRCV