गणना 16:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
गणना 16:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे इस्राएलातील अडीचशे लोकांना बरोबर घेऊन मोशेविरुद्ध उठले; हे लोक सरदार असून मंडळीचे प्रतिनिधी व नामांकित पुरुष होते.
सामायिक करा
गणना 16 MARVBSIगणना 16:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या चार मनुष्यांनी इस्राएलातून अडीचशे माणसे एकत्र जमविली आणि ते मोशेविरूद्ध उठले. ते लोकांनी निवडलेले नेते होते, हे सर्व लोकांस माहीत होते.
सामायिक करा
गणना 16 IRVMARगणना 16:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि मोशेविरुद्ध उठले. त्यांच्याबरोबर समाजाचे सुपरिचित व मंडळीचे नेमलेले पुढारी असे दोनशे पन्नास इस्राएली पुरुष होते.
सामायिक करा
गणना 16 MRCV