गणना 11:5-6
गणना 11:5-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मिसरमध्ये आम्हास मासे फुकट खाण्यास मिळत होते. त्याचप्रमाणे तेथे आम्हास काकड्या, खरबूजे, फळभाजी, कांदे, लसूण मिळत असे त्याची आठवण आम्हास येते. आता आम्ही कमजोर झालो आहोत. मान्न्याशिवाय आम्ही येथे काहीच पाहत नाही!”
सामायिक करा
गणना 11 वाचागणना 11:5-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
इजिप्त देशात आम्ही फुकट मासे खाल्ले; आणि काकड्या, खरबुजे, कंदभाजी, कांदे आणि लसूण यांची सुद्धा आम्हाला आठवण येते. परंतु आता आमची भूक नाहीशी झाली आहे; कारण या मान्न्याशिवाय आम्हाला दुसरे काहीच दिसत नाही!”
सामायिक करा
गणना 11 वाचागणना 11:5-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मिसर देशात आम्हांला मासे फुकट खायला मिळत असत त्याची आठवण आम्हांला येते. त्याचप्रमाणे काकड्या, खरबुजे, भाजी, कांदे, लसूण ह्यांचीही आम्हांला आठवण येते; पण आता आमचा जीव सुकून गेला आहे; येथे ह्या मान्न्याशिवाय आमच्या दृष्टीस काहीच पडत नाही.”
सामायिक करा
गणना 11 वाचा