गणना 10:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
गणना 10:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“तू चांदीचे दोन कर्णे बनव; ते घडीव कामाचे असावेत; मंडळीला बोलावण्यासाठी आणि तळ उठवण्यासाठी त्यांचा तू उपयोग करावास.
सामायिक करा
गणना 10 MARVBSIगणना 10:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
चांदीचे दोन कर्णे बनव. चांदी ठोकून ते बनव. मंडळीला एकत्र बोलवण्यासाठी आणि त्यांचा तळ हलविण्यासाठी या कर्ण्यांचा उपयोग करावा.
सामायिक करा
गणना 10 IRVMARगणना 10:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तू घडीव चांदीचे दोन कर्णे घडवून घे आणि समुदायाला एकत्र जमविण्यासाठी आणि छावण्या पुढे प्रवासास निघण्यासाठी त्यांचा उपयोग कर.
सामायिक करा
गणना 10 MRCV